Browsing Tag

Labour Death

घोरपडे पेठेत इमारतीवरुन पडून मजुराचा मृत्यू ; बांधकाम व्यवसायिकासह सुरक्षा अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरु असताना चौथ्या मजल्यावरुन पडून झालेल्या घटनेत मजुराचा मृत्यू झाला. ही घटना घोरपडे पेठेतील के. बिल्डिंग, एस. आर. ए. प्रोजेक्ट सिटीमध्ये घडली.रामजी रामनेहूर पटेल (वय २२, रा.…