Browsing Tag

Labrao Virbhadra Parashheti

ठेवीची रक्कम परत मिळण्यासाठी मृतदेह ठेवला चक्क बँकेत

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - बँकेत असलेली मुदत ठेवीची रक्कम मिळत नाही म्हणून संतप्त झालेल्या नातेवाईकांनी ठेवीदाराचा मृतदेह जिल्हा सहकारी बँकेत आणुन ठेवला आहे. हा धक्कादायक प्रकार आज (ता. २१) गुरूवारी सकाळी जिल्‍हा सहकारी बँकेत घडला आहे.…