Browsing Tag

Ladakh Border Dispute

India-China Face off : लडाख बॉर्डरवरील तणाव संपवण्यासाठी चीननं दिली ’ऑफर’, परंतु भारताला आमान्य

नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषे (एलएसी) वर भारतीय लष्कर तोपर्यंत राहील, जोपर्यंत चीनचे सैन्य आपल्या जागेवरून माघारी जात नाही. भारताने चीनला अनेक प्रसंगी सांगितले आहे की, दोन्ही देशांचे संबंध पूर्ववत होण्यासाठी पूर्व…