Browsing Tag

Lady astronaut

इस्रोच्या ‘या’ मोहिमेत प्रथमच महिला अंतराळवीर अंतराळात झेपावणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) अंतराळात मानव पाठविण्यासाठीच्या 'गगनयान' मोहिमेची तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे या यानात एका महिला अंतराळवीराचाही समावेश असणार आहे. इस्रोकडून नुकत्याच झालेल्या एका पत्रकार…