Browsing Tag

Lady Gaga

Ram Charan | राम चरण ‘नाटू नाटू’ या गाण्यावर ऑस्कर सोहळ्यात डान्स सादर करणार? सोशल मीडियावर चर्चा…

पोलीसनामा ऑनलाइन - Ram Charan | सध्या राजामौली यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. नुकताच या गाण्याने गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावला होता. तर आता या गाण्याला ऑस्कर मध्येही नामांकन मिळाले आहे.…

RRR Movie | RRR या चित्रपटाने सर्वोत्तम चित्रपटाचा सन्मान जरी हुकला तरी ‘नाटू नाटू’ने…

पोलीसनामा ऑनलाइन : RRR Movie | दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या 'RRR' या चित्रपटाने सर्वांनाच वेड लावले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. देश विदेशात या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होती. पुन्हा एकदा या चित्रपटासाठी सर्वात…

कडेकोट सुरक्षेत शपथ घेणार बायडेन, लेडी गागा आणि जेनिफर लोपेझ करणार ‘सादरीकरण’, जाणून…

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था - अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या शपथग्रहण सोहळ्यात लेडी गागा आणि जेनिफर लोपेज आपले सादरीकरण करतील. समाचार एजन्सी एपीच्या रिपोर्टनुसार, राजधानी वॉशिंग्टनच्या वेस्ट फ्रंटमध्ये 20 जानेवारीला हा…

Photos : अडीच मिनिटांचा व्हिडीओ अन् 9 ‘अतरंगी’ ड्रेस, लेडी गागाचे वोटिंग अपील होतेय…

वॉशिंग्टन : कोरोना महामारीदरम्यान अमेरिकेत मतदान होत आहे आणि यावेळी विक्रमी मतदान दिसून येत आहे. 3 नोव्हेंबरनंतर निर्णय होईल अमेरिकेचा पुढील राष्ट्राध्यक्ष कोण असेल. या दरम्यान अमेरिकेची प्रसिद्ध सिंगर, परफॉर्मर आणि अ‍ॅक्टर लेडी गागाने एक…

…तर लीक करणार प्रियंका, लेडी गागा, मॅडोनासह ‘या’ बड्या सेलेब्सचा खासगी डेटा !…

पोलिसनामा ऑनलाइन –जगात सध्या कोरोनानं हाहाकार माजवला आहे. अशात आता हॅकर्सही आंतरराष्ट्रीय कंपन्यांनावर अ‍ॅटॅक करत आहेत आणि खंडणीची मागणी करत आहेत. अशाच एका प्रकरणात प्रियंका चोपडाही अडकली आहे.एका इंग्रजी वृत्तानुसार, हॅकर्सच्या एका…

‘लेडी गागा’नं Twit केला ‘संस्कृत’मधील असला ‘श्लोक’, लोक गोंधळूनच…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - हॉलीवूड गायिका आणि कलाकार लेडी गागाने रविवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. लेडी गागाने ट्विटरवर एक संस्कृत श्लोक ट्विट केला आहे. 'लोकाः समस्ताः…

यंदाचा ऑस्कर जिंकून लेडी गागाने रचला ‘हा’ इतिहास

अमेरिका : वृत्तसंस्था - अमेरिकन सिंगर-अभिनेत्री लेडी गागाला करिअरमधील पहिला ऑस्कर पुरस्कार मिळाला. यंदाचा हा ऑस्कर पुरस्कार जिंकून लेडी गागाने इतिहास रचला आहे. 'अ स्टार इज बॉर्न' चित्रपटातील 'शॅलो' या गाण्यासाठी लेडी गागाला ऑस्करचा…