WESTERN LOOK नंतर ‘अशा’ अवतारात ‘जयडी’च्या फोटोंनी चाहते पागल
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - लागिरं झांल जी ही मालिका सध्या चांगलीच गाजताना दिसत आहे. अंजिक्य आणि शीतल यांची जोडी तर प्रेक्षकांना भावताना दिसत आहे. यासोबतच टॅलेंट आणि भैय्यासाहेबांची व्यक्तीरेखाही प्रेक्षकांना विशेष आवडते. त्यातील जयडी तर…