Browsing Tag

lakhnau

फसवणूक, कट रचणे आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी IPS अधिकार्‍यासह 5 जणांविरूध्द FIR दाखल

लखनऊ : वृत्तसंस्था - आयपीएस अजयपाल शर्माची पत्नी असल्याचा दावा करणार्‍या महिलेने त्यांच्या विरूद्ध हजरतगंज पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे. यामध्ये अन्य पोलीस कर्मचार्‍यांनाही आरोपी करण्यात आले आहे. गृहविभागाचे विशेष सचिव अनिल कुमार सिंह…

CAA विरूध्द हिंसाचार करणार्‍या 57 आंदोलनकर्त्यांवर मोठी कारवाई, चौका-चौकात लावले होर्डिंग्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) विरुद्ध जाळपोळ करणार्‍यांवर लखनऊ जिल्हा प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. डिसेंबर 2019 मध्ये हिंसा करणाऱ्यांना चिन्हांकित करून 57 निदर्शकांचे…

BJP नेत्याचं ‘समाजवादी’च्या महिला पदाधिकार्‍याशी जुळलं ‘सूत’, पत्नीनं…

लखनौ : वृत्तसंस्था - राजकारणात कोणताही पक्ष कधी कायमचा विरोधक नसतो, असे म्हटले जाते. आता ते कोणत्याही पक्षातील कोणी कधीही मित्र अथवा मैत्रिण होऊ शकते, असे म्हणण्याची वेळ आली आहे. भाजपा आणि सपा या दोघांचे राजकारणात कधीही जुळणार नाही. पण या…

लखनऊ : बहुजन समाज पक्षाचे ११ उमेदवार जाहीर

लखनऊ : वृत्तसंस्था - बहुजन समाज पक्षाने उत्तरप्रदेशात समाजवादी पार्टीसोबत आपली आघाडी स्थापन केली आहे. बहुजन समाज पक्षाने उत्तरप्रदेशातील आपल्या ११ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत.हाजी फजलू रहमान…

प्रियंका गांधींचा पायगुण ; १० लाख कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश 

लखनौ : वृत्तसंस्था - प्रियंका गांधींचे राजकारणातील सक्रिय पाऊल काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर फायदा करत असल्याचे दिसत आहेत. प्रियंका गांधी राजकारणात सक्रिय झाल्यापासून तब्बल १० लाख कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे सदस्यत्व नोंदवले आहे. प्रियंका…

लोकसभा निवडणुका वेेळेतच होणार : निवडणूक आयोग

लखनऊ : वृत्तसंस्था - भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावामुळे लोकसभा निवडणुकीच्या वेळेपत्रकावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता होती. मात्र आता देशात लोकसभा निवडणुका वेळेवरच होतील, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दिली आहे.…

हिंदू राजा असताना काश्मीर सुरक्षित होते : योगी आदित्यनाथ

लखनऊ : वृत्तसंस्था - जम्मू काश्मीरमध्ये हिंदू राजा होता तोपर्यंत तेथील हिंदू आणि शिख बांधव सुरक्षित होते. परंतु, हिंदू राजा गेल्यानंतर तेथे हिंदूंचाही ऱ्हास झाला. आज काश्मीरमध्ये काय स्थिती आहे दिसतच आहे. या इतिहासावरून आपल्याला योग्य…

तिहेरी तलाक विधेयकात सुधारणा; अजामीनपात्र गुन्हा मात्र दंडाधिकाऱ्यांकडून जामीन मिळवता येणार 

नवी दिल्ली:वृत्तसंस्थामागील अनेक दिवसापासून तिहेरी तलाक मुद्यावर सुरू असलेल्या चर्चेनंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने यासंदर्भातील विधेयकातील  बदलांना मंजूरी दिली आहे. इतर पद्धतीने तलाक दिल्यास तो अजामीनपात्र गुन्हा असणार आहे. मात्र…

चपाती करपली म्हणून पत्नीला दिला तिहेरी तलाक

लखनाैः वृत्तसंस्था-स्वयंपाक करत असताना चपाती करपल्याच्या कारणावरून पतीने पत्नीला घटस्फोट दिल्याचा गंभीर प्रकार उत्तर प्रदेशातील एका गावात घडला आहे. येथील महोबा जिल्ह्याच्या खरेला पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. याप्रकरणी…