Browsing Tag

lalbaugcha raja

Devendra Fadnavis | पोलिस निरीक्षकाची पत्रकारांवर आरेरावी, फडणवीस यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -  मुंबईतील प्रसिद्ध 'लालबागचा राजा' (Lalbaugcha Raja) मंडळात एकानंतर एक वाद होताना पहायला मिळत आहे. आज सकाळी पोलिसांच्या कडक निर्बंधांमुळे आधी श्रींच्या प्रतिष्ठापनेला विलंब झाला. त्यानंतर या ठिकाणी वार्तांकन…

Lalbaugcha Raja | मुंबईत लालबागमध्ये यंदा साजरा केला जाणार गणेशोत्सव, राज्य सरकारने जारी केली…

मुंबई : Lalbaugcha Raja | कोरोना महामारीच्या तिसर्‍या लाटेचा धोका व्यक्त केला जात असतानाच मुंबईत यावेळी लालबागच्या राजाचा (Lalbaugcha Raja) दरबार भरणार आहे. लालबागमध्ये यावर्षी गणेश उत्सवाचे आयोजन केले जाईल, ज्यासाठी राज्य सरकारने रविवारी…

‘पाद्यपूजना’नंतर आता लालबागच्या ‘राजा’ची मूर्ती साकारण्यास होणार प्रारंभ

मुंबई : वृत्तसंस्था - संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर 'पाद्यपूजना'चा सोहळा पार पडल्याने आता लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या लालबागच्या राजाची मूर्ती साकारण्यास प्रारंभ होणार आहे. नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असलेल्या लालबागच्या…

लालबागचा राजा मंडळावर सरकारी अंकुश

मुंबई :पोलीसनामा ऑनलाईन  मुंबईतील लालबागचा राजा गणपतीची मोठी प्रसिद्धी आहे. नवसाला पावणारा राजा अशी त्याची ख्याती आहे. दरवर्षी या राजाचे दर्शन घेण्याकरिता मोठी गर्दी उसळते. पण तेथील मंडळाचे कार्यकर्ते मुजोरी करताना ,तसेच…

अतिउत्साही कार्यकर्त्यांना आवर घालावा : अजित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन लालबागचा राजा या गणपतीचे दर्शन घेताना पोलीस अधिकारी आणि नागरिकांना धक्काबुकी झाल्याची घटना घडली आहे.असे प्रकार होता कामा नये. या सर्व घटना लक्षात घेता अतिउत्साही कार्यकर्त्यांना आवर घालावा.अशी मागणी माजी…

लालबागच्या राजाचे नियंत्रण सरकारच्या हाती ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन मुंबई  येथील लालबागचा राजाच्या दर्शनासाठी खूप गर्दी होते. यावेळी भक्तांना नीट दर्शन देखील घेऊ दिले जात नाही काही क्षणातच भक्तांना पुढे ढकलले जाते या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तसेच…

लालबागच्या राजाच्या प्रवेशद्वासमोर विद्युत वाहिनीने घेतला पेट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन  गणेशोत्सवाचा आजचा तिसरा दिवस आहे. यानिमित्ताने लालबागच्या राजाचे दर्शन घेण्याकरिता लाखो भक्त गर्दी करतात. पण लालबागच्या राजाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच असलेल्या गॅस कंपनी लेन मध्ये शॉर्ट सार्केट…