Browsing Tag

Laling Fort

धुळे : पर्यटनासाठी आलेला तरुण ट्रकच्या धडकेत जागीच ठार

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन  - धुळे शहराजवळील लळिंग गावाजवळ महामार्गावर ट्रकच्या धडकेत एक तरुण जागीच ठार झाला.सविस्तर माहिती की, आज शनिवारी सायंकाळी महामार्गावर लळिंग गावाजवळ एक विचित्र अपघात घडला. धुळे शहराजवळील 5 कि.मी. अंतरावर असलेल्या…