Browsing Tag

Lalita Babar

सुरुवातीला इंग्लिश आणि हिंदी येत नसल्याने मला घाटी म्हणायचे : ललिता बाबर

पुणे पोलिसनामा ऑनलाईन :'धावपटू म्हणून अगदी सुरुवातीच्या काळात मी बंगळूरला सरावासाठी होते. तेव्हा कोच इंग्लिशमध्ये बोलायाचे तर काही जण हिंदी मधून बोलायाचे. त्या दोन्ही भाषा मला बोलता येत नव्हत्या. त्यामुळे मला घाटी म्हणून बोलायाचे.' अशी…