Browsing Tag

Lalpari

‘लालपरी’ पुढं नतमस्तक झाला ‘तो’, ढसाढसा रडला ‘कंडक्टर’

पोलिसनामा ऑनलाईन टीम - कोरोनाच्या महामारीमुळ राज्याची लाइफलाइन असलेल्या लालपरी अर्थात एसटीचे चाक रुतले आहे. त्याचा फटका कर्मचार्‍यांना बसला आहे. अशाच एका कर्मचार्‍याचा मन हेलावून टाकणारा फोटो व्हायरल झाला आहे. वेंगुर्ला बस स्थानकावर एका…