home page top 1
Browsing Tag

lalu prasad yadav

अंदर की बात ! भाजप आणि जेडीयू यांच्यातील मैत्रीत ‘दूरावा’ ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कधी भांडण तर कधी मैत्री अशी युती असलेल्या भाजप आणि संयुक्त जनता दलाच्या युतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. दोघांमध्ये मोठा पक्ष कोणता यावरून सध्या वाद सुरु असून यामध्ये कोण जिंकतो आणि कोण मोठा पक्ष…

लालू प्रसाद यादव यांची प्रकृती बिघडली, फक्‍त 37 % काम करते किडनी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांची प्रकृती जास्त बिघडली आहे. रांचीमधील रिम्समध्ये उपचार घेत असलेल्या लालूप्रसाद यांचा वैद्यकीय अहवाल आज हॉस्पिटलने प्रकाशित केला. यामध्ये त्यांच्या प्रकृतीविषयी…

माेदी सरकारकडून ‘गरीब रथ’ रेल्वे बंद ?, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गरीबरथमध्ये सरकारने मोठे बदल करण्याचा तयारी आहे. गरीबरथ रेल्वे ही लवकरच सुपरफास्ट रेल्वे बनेल. याबरोबरच याच्या कोचमध्ये बदल करण्यात येणार आहे. या रेल्वेत आधी १२ कोच होते मात्र आता या नव्या रेल्वेत १६ कोच असणार…

‘चारा’ घोटाळ्याप्रकरणी लालू प्रसाद यादवांना जामीन !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना रांची उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. देवघर कोषागार प्रकरणात अर्धी शिक्षा भोगल्यानंतर लालू यांच्याकडून जामीन मिळावा यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती.…

पक्ष नेतृत्वाविना ‘आरजेडी’ची दुर्दशा ; पक्षातील नेते घेणार लालू प्रसाद यादव यांची भेट

पोलीसनामा ऑनलाइन टीम - लोकसभा निवडणूकीत दारुण झालेल्या पराभवामुळे लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडी या पक्षाला पुन्हा उभे करण्यासाठी तारणहार मिळेनासा झालाय. तेजस्वी यादव याच्या अनुउपस्थित पक्षात खळबळ माजली आहे. लोकसभेत मोठ्या पराभवाचा सामना…

राहुल गांधी यांचा राजीनामा ठरेल काँग्रेसची आत्महत्या : ‘या’ बड्या नेत्याचे वक्तव्य 

नवी दिल्ली :वृत्तसंस्था- लोकसभा निवडणुकीनंतर देशभरात मोठ्या प्रमाणात उलथापालथ सुरु झाली आहे. लोकसभेतील मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनाम्याचे सत्र सुरु झाले असून विविध राज्यातील प्रदेशाध्यक्षांनी आपले राजीनामे दिले आहेत. या…

लालू प्रसाद यादवांनी घेतला पराभवाचा ‘धसका’ ; जेवण सोडले

पटना : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर पक्षाचा झालेला पराभव पाहून राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी जेवण सोडले आहे. त्यांची झोप देखील उडाली आहे. लालू प्रसाद यादव हे सध्या चारा घोटाळ्यात झालेली शिक्षा भोगत असून…

‘जीवन में लालू हैं, कण-कण में लालू हैं’ : विरहाने व्याकूळ राबडीदेवींनी रचली कविता

पाटणा : वृत्तसंस्था - बिहारच्या राजकारणाचे केंद्रबिंदू मानले जाणारे राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांचा गेल्या चार दशकांनंतर प्रथमच बिहारच्या निवडणुकीच्या प्रचारात सहभाग दिसणार नाही. कारण लालूप्रसाद यादव सध्या कारावासाची शिक्षा…

एवढी गर्दी तर आपण पान ठेल्यावर गाडी थांबवल्यावर जमा होते : लालुचा मोदीना टोला

पाटणा : वृत्तसंस्था - आगामी लोकसभा निवडणूका जशा जवळ येईल, तसे राजकीय पटलावर निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. तसेच निवडणुकांच्या तारखा कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्व पक्ष आत्तापासूनच आपआपल्या स्तरावर गर्दी एकत्र…

लालूंच्या मुलीची दादागिरी ; केंद्रीय मंत्र्यांचे हात तोडण्याची भाषा

दिल्ली : वृत्तसंस्था - 'जेव्‍हा मला माहिती मिळाली की, राम कृपाल यांनी राष्‍ट्रीय जनता दल सोडून भाजपात गेले आहेत. यानंतर मला त्‍यांचे हात तोडावे असे वाटले.'या वादग्रस्‍त वक्‍तव्‍यामुळे राष्‍ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव…