Browsing Tag

Landur

जखमी मोराची व्यथा आणि ‘लांडोर’ची प्रेम कथा, निफाड तालुक्यातील साताळी येथील घटना

लासलगाव  - पावसाळा सुरू झाली की वेध लागतात पिसारा फुलविलेल्या मोराला पाहण्यासाठी, पिसारा फुलवलेला मोर बघितल्यानंतर त्याच्या अदा पाहून मन हरपून जात चटकन शाळेत शिकविलेले गाणे तोंडात येते नाच रे मोरा आंब्याच्या वनात ,नाच रे मोरा नाच .... सध्या…