Browsing Tag

Lasalgaon bus station

लासलगाव जळीतकांड प्रकरण : अखेर पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन  - लासलगाव बसस्थानकात एका महिलेला पेटवण्यात आले होते. यात गंभीर जखमी झालेल्या पीडित महिलेचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मुंबईतील रूग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी पहाटे या पीडितेने अखेरचा श्वास घेतला. एक आठवडाभर…