Browsing Tag

lasalgaon market committee

लाल कांद्याचं लासलगाव बाजार समितीत आगमन

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन - नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक क्षेत्रात परतीच्या पावसाचा मोठ्या प्रमाणात लाल कांद्याला फटका बसलेला आहे त्यामुळे लाल कांदा बाजार समितीत येण्यास उशीर असतांना धुळे जिल्ह्यातून लाल कांद्याचे आगमन नाशिक जिल्ह्यात…

Lasalgaon : कांदा दरवाढीला ब्रेक ! एकाच दिवसात 1300 रुपयांची घसरण

लासलगाव - कांद्याचे भाव वाढत असताना मात्र कांद्याच्या सरासरी भावात १३०० रुपयांची घसरण झाली. लासलगाव बाजार समिती कांद्याचे लिलाव सुरू होताच मंगळवारच्या तुलनेत मोठी घसरण पहायला मिळाली. मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये साठवलेला उन्हाळ कांदा बाजार…

लासलगाव बाजार समितीची कोटींची उलाढाल ठप्प

लासलगाव, पोलीसनामा ऑनलाइन  - केंद्र सरकारच्या आयकर विभागाने लासलगाव बाजार समितीतील १० कांदा निर्यातदार व्यापारी वर्गावर छापे मारले आहेत. यामुळे कांदा व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लासलगाव बाजार समितीच्या मुख्य बाजार…

आयकर विभागाच्या छाप्यांमुळं व्यापारी भयभीत, सलग दुसऱ्या दिवशी तपासणी सुरूच, कांदा लिलाव ठप्प,…

लासलगाव - केंद्र सरकारच्या आयकर विभागाने लासलगाव बाजार समितीतील दहा तर पिंपळगाव बाजार समिती एका कांदा व्यापाऱ्यावर छापे मारल्याने कांदा व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.आज सलग दुसऱ्या दिवशी देखील आयकर विभागाची तपासणी सुरू…

देशाची अवस्था हुकूमशाहीकडे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा केंद्रावर ‘निशाणा’

लासलगाव - शेतकरी व कामगार विरोधी कायदे केल्याने बाजार समित्यांचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे.या कायद्यामुळे आधारभूत किमतीने माल खरेदी केला जाणार नसून आधारभूत किंमत हा विषय संपणार आहे .यामुळे स्वतः धान्य दुकानाचा विषय संपून जाईल. जे गरिबाला…

बंदरावर अडकलेला कांदा निर्यातीस वाणिज्य विभागाचा ‘ग्रीन’ सिग्नल !

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन - वाणिज्य मंत्रालयाने दिनांक 14 आणि 15 सप्टेंबर रोजी निर्यातीची परवानगी मिळालेल्या कांद्याला निर्यात करण्यास परवानगी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. देशातील सीमेवर आणि बंदरावर मोठ्या प्रमाणामध्ये कांदा हा…

किसान रेल्वेद्वारे शेतकरी व व्यापारी बांधवांनी परराज्यात शेतीमाल पाठवावा, लासलगांवी 17 पासुन मिळणार…

लासलगांव : देवळाली ते मुझफ्फरपूर या देशातील पहिल्या किसान रेल्वे पार्सल गाडीला गुरूवार दि. 17 पासुन लासलगांव येथे थांबा मिळणार असल्याने शेतकरी व व्यापारी बांधवांनी आपला शेतीमाल कमी वेळेत परराज्यात पाठविणेसाठी किसान रेल्वेला प्राधान्य द्यावे…