Browsing Tag

Lasudia Police Thane

धक्कादायक ! शाळेनं सतत फीचा तगादा लावल्यानं 10 वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

इंदौर : वृत्तसंस्था -    कोरोना महामारीच्या काळात अद्यापही सरकारनं शाळा आणि महाविद्यालय सुरू करण्यासाठी परवानगी दिलेली नाही. तरीही खासगी शाळांकडून फीसाठी तगादा लावला जात आहे. शाळेच्या प्रशासनाच्या याच त्रासाला कंटाळून दहावीतील एका…