Browsing Tag

Lata Resort

रत्नागिरी : भाट्ये किनाऱ्यावर लाटांचं तांडव ! नारळाची 35 झाडं उन्मळून पडली

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाईन -   रत्नागिरीमधील भाट्ये किनारी समुद्राच्या लाटांमुळं रत्नसागर बीच रिसॉर्टजवळ 35 नारळाच्या झाडांचं नुकसान झालं आहे. लाटांच्या तांडवामुळं ही झाडं उन्मळून पडली आहेत. ही झाडं पडल्यानं अर्धा किलोमीटर भागाची धूप झाली…