20 नोव्हेंबर राशिफळ : कन्या आणि तूळसह ‘या’ 5 राशींना मिळेल ‘यश’, असा असेल…
मेष
आजचा दिवस चांगला आहे. कामात मेहनत कराल. नोकरीत बदलीची माहिती मिळू शकते. चांगले काम कराल. आर्थिकदृट्या बरेच चांगले परिणाम मिळतील. कौटुंबिक जीवनासाठी दिवस चांगला आहे. आई-वडिलांचे सहकार्य मिळेल. त्यांचे आरोग्यही चांगले असेल. एखादी आवड…