Browsing Tag

latest bjp news

मोठी बातमी ! ‘हे’ 4 उमेदवार नक्की मंत्री होणार, मुख्यमंत्री फडणवीसांनी निवडणुक…

मुंबई, पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात विधानसभा प्रचाराने जोर पकडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस सध्या जोमाने प्रचार करत आहे. निवडणूक प्रचाराआधीच मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावे घोषित करण्यात आली आहेत. विधानसभेत यश मिळणार या…

कणकवलीत नीतेश राणेंना 70% मतं मिळणार : मुख्यमंत्री फडणवीस

कणकवली : पोलीसनामा ऑनलाईन - राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारसभांनी जोर धरला असून आजकणकवलीमध्ये भाजप उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी नितेश राणे यांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे.यावेळी त्यांनी नितेश…

राज्य सरकार मार्फत धोरणात्मक निर्णय घेऊन कोथरूडच्या समस्या सोडवणार : चंद्रकांत पाटलांची हमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोथरूड करांचे जीवन आनंदी सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी पुणे महापालिकेच्या माध्यमातून विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेतच. त्याला राज्य सरकारच्या धोरणा मार्फत ठोस निर्णय आणि अंमलबजावणीची जोड देण्यात येईल, अशी…

काँग्रेसचे माजी उपमहापौर व नगरसेवकांचा भाजपात प्रवेश !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - दि. 10 ऑक्टोबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पुणे महापालिका व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डमधील आजी-माजी उपमहापौर व नगरसेवकांनी खासदार संजय काकडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.…

संतप्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर फेकली काळी शाई, कांदे

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळे तालुक्यातील नेर येथून केला. महायुतीचे उमेदवार ज्ञानज्योती भदाणे यांच्या प्रचारानिमित्त आयोजित मुख्यमंत्री धुळे दौऱ्यावर आले…

आरेच काय … मी तर पक्षातील जुनी खोंडंही सोडली नाही !, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांवर…

मुंबई, पोलीसनामा ऑनलाइन ( अक्षय भुजबळ ) - नुकतीच भाजप सरकारने मुंबईतील आरे कॉलनीमधील झाडांची कत्तल केली त्यामुळे निसर्ग प्रेमींनी याबाबत भाजप सरकारविरोधात चांगलाच रोष व्यक्त केला. विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही याबाबत एक व्यंग…

भाजपच्या ‘या’ 2 बंडखोर नेत्यांमुळे क्षीरसागरांची ‘डोकेदुखी’ ! बीडमध्ये…

बीड : पोलीसनामा ऑनलाईन : विधानसभा निवडणुकीसाठी पक्षांचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर अर्ज भरणे, कागदपत्रांची तपासणी इत्यादी आयोगाची अधिकृत प्रक्रिया पूर्ण झाली असून आता खऱ्या अर्थाने लढाईला सुरुवात झाली. आपापले प्रतिस्पर्धी निश्चित झाल्यानंतर…

वरळीकरांनो… आदित्य ठाकरेंना पाडा, भाजप IT सेलचे आवाहन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपमध्ये युती झाली असली तरी या पक्षाच्या आयटी सेलची अजून युती झाली नसल्याचे दिसून येत आहे. याचे कारण म्हणजे भाजपच्या आयटी सेलकडून युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली जात…

दोन दिवसांत अर्ज मागे घ्या अन्यथा…, मुख्यमंत्र्यांचा बंडखोरांना सज्जड ‘दम’

मुंबई : पोलीसामाना ऑनलाइन - आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये युतीकडून तिकीट मिळाले नसल्याने नाराज झालेल्या नेत्यांनी बंडखोरी करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली असली तरी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवधी आहे. आज…

विनोद तावडे, एकनाथ खडसेंच्या ‘पुनर्वसना’चे मुख्यमंत्र्यांकडून संकेत (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीसाठी विनोद तावडे आणि एकनाथ कडसे, चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपने उमेदवारी नाकराल्याने राजकीय वर्तुळातून आश्चर्य़ व्यक्त करण्यात येत आहे. आयारामांना तिकीट दिली, पक्षातील निष्ठावंतांना डावलले,…