Bombay High Court | २ मुलांच्या विधवा आईसोबत रहिवाशी भागात वारंवार रेप झाला, हे मान्य करणे कठीण…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) औरंगाबाद खंडपीठाने एका व्यक्तीविरुद्धचा बलात्काराचा एफआयआर आणि आरोपपत्र रद्द करताना म्हटले आहे की, दाट लोकवस्तीच्या परिसरात दोन मुलांच्या विधवा आईवर अनेक वेळा…