Browsing Tag

latest congress news

काँग्रेसचे माजी उपमहापौर व नगरसेवकांचा भाजपात प्रवेश !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - दि. 10 ऑक्टोबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पुणे महापालिका व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डमधील आजी-माजी उपमहापौर व नगरसेवकांनी खासदार संजय काकडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.…

आम्ही ‘भारत माता की जय’ म्हणतो पण काँग्रेस ‘सोनिया माता की जय’ असं म्हणते !

चंदीगड : वृत्तसंस्था - हरियाणाचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते मनोहर लाल खट्टर यांनी रविवारी सांगितले की, 'मोदी सरकारने जगभरात भारताचे वजन आणि प्रतिष्ठा वाढवली आहे कारण देश आमच्यासाठी नेहमीच सर्वोपरि आहे. तर कॉंग्रेस मात्र नेहरू-गांधी…

ठोको ताली ! इम्रान खानशी मैत्री महागात, कॉंग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून सिद्धू…

चंदीगड : वृत्तसंस्था - हरियाणा विधानसभा निवडणूकच्या प्रचारासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे, मात्र कॉंग्रेसमध्ये अजूनही सर्व काही आलबेल दिसत नाही. कॉंग्रेसने आपल्या स्टार प्रचारकांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये दोन…

काँग्रेसकडून आणखी 5 उमेदवारांच्या नावांची घोषणा, शेवटच्या क्षणी आणखी एक उमेदवार बदलला

नवी दिल्‍ली : पोलीसनामा ऑनलाइन - काँग्रेसकडून आज (शुक्रवारी) आणखी 5 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. जाहीर करण्यात आलेल्या जागांबाबात खुप विचार करण्यात आला. शेवटी उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा…

काँग्रेसनं नाशिक मध्य आणि शिर्डीमधून दिले उमेदवार

नवी दिल्‍ली : वृत्‍तसंस्था - राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेसने आत्‍तापर्यंत उमेदवारांच्या 4 वेळा याद्या घोषित केल्या आहेत. गुरूवारी रात्री देखील एक यादी प्रसिध्द करण्यात आली. त्यानंतर आज (शुक्रवार) नाशिक मध्य आणि शिर्डी विधानसभा…

विधानसभा 2019 : लोकसभेत गडकरींनी पराभूत केलेल्या नाना पटोलेंचे पुन्हा भाजपला आव्हान

पोलीसनामा ऑनलाईन - राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाल्यानंतर आता जवळपास सर्व पक्षांचे उमेदवार जाहीर झाले आहेत. सर्वच पक्ष आपले पत्ते ओपन करत आहेत. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रातील विधानसभा होणार्‍या सार्वत्रिक…

काँग्रेसची 19 उमेदवारांची 4 थी यादी जाहीर, 2 मतदार संघातील उमेदवार बदलले, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आज चौथी यादी जाहीर केली आहे. त्याआधीच काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी यादी जाहीर केली आहे. आज जाहीर केलेल्या यादीत 19 जांगावरील उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेसने जाहीर…

विधानसभा 2019 : काॅंग्रेसची 20 उमेदवाराची तिसरी यादी जाहिर

नवी दिल्ली : काॅंग्रेस ने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तिसरी उमेदवारी यादी बुधवारी रात्री जाहिर केली आहे. या यादि मध्ये 20 उमेदवारांची नावे आहेत. याआधी कॉंग्रेसने 103 उमेदवारांची घोषणा केली होती. पहिल्या आणि दुसऱ्या यादीमध्ये दोन माजी…

विधानसभा 2019 : पहिली लढत ठरली, ‘या’ ठिकाणी काँग्रेस vs शिवसेना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेने आपल्या 18 उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले. तर काँग्रेसने आपल्या 51 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये करवीर मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.एन.…

काँग्रेसला मोठा धक्‍का ! विधानसभा निवडणूकीपुर्वीच माजी मंत्र्यासह ‘हे’ 6 आमदार सोमवारी…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणूका होण्यापुर्वीच काँग्रेसला मोठा धक्‍का बसला आहे. काँग्रेसच्या 6 विद्यमान आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सहाही आमदार सोमवारी भाजपचे सदस्यत्व…