Browsing Tag

latest crime

अल्पवयीन मुलीला केले ‘गर्भवती’, आंबेगाव पठार येथील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - नातेवाईक असलेल्या अल्पवयीन १५ वर्षाच्या मुलीशी प्रेमसंबंध वाढवून तिच्याबरोबर शरीर संबंध ठेवल्याने ही मुलगी त्यातून गर्भवती राहिली आहे. त्यातून हा प्रकार उघडकीस आला असून भारती विद्यापीठ पोलिसांनी एका तरुणाला अटक…

मॉडेलच्या घरात मोठी चोरी, काही मिनीटांमध्ये ‘गायब’ झाले 475 कोटींचे दागिने

लंडन : वृत्तसंस्था - लंडनमध्ये एका मॉडेल आणि टीव्ही अभनेत्रींच्या घरातून ४७५ कोटी रुपयांचे दागिने चोरीला गेले आहेत. चोरट्यांनी तमारा एकलेस्टोनच्या घरातील मौल्यवान दागिने अवघ्या ५० मिनिटांत गायब केले. तमारा ही तिचा नवरा जय रुटलंडसोबत राहते.…

धुळे : बंदुकीच्या धाकाने व्यापार्‍याकडील लाखो रूपये लुटले

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - बंदुकीच्या धाकाने व्यापाऱ्याकडील लाखो रुपये लुटून चोरटे पसार झाल्याची घडना गोंदुर रोडवर घडली आहे. याप्रकरणी व्यापारी सोनवणे यांनी देवपुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की,…

प्राध्यापिका उचलत नव्हती पतीचा ‘कॉल’, शेजारीण घरात गेल्यानंतर उडाली ‘भंबेरी’

डलहौजी : वृत्तसंस्था -  एका प्राध्यापक महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना डलहौजी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बनीखेत येथे घडली आहे. ही महिला बनीखेत येथील केंद्रीय विद्यालयात नोकरी करत होती. पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू…

चावी विसरल्याच्या बहाण्याने प्रेयसीच्या खोलीत थांबला प्रियकर, केला ‘बलात्कार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बलात्काराच्या घटनेनंतर २१ वर्षीय मुलीने आपल्या प्रियकराला तुरुंगात नेण्याची कहाणी शेअर केली आहे. तिचा प्रियकर तीच्या घरासमोर राहत होता. एक दिवस प्रियकराने सांगितले की तो आपल्या घराची चावी विसरला आहे आणि त्याचे…

स्कुल बसमध्ये 15 वर्षाच्या विद्यार्थीनी सोबत केले चालकाने अश्लिल चाळे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - शाळेच्या स्कूल बस चालकाने बसमध्ये विद्यार्थीनीशी अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बस चालकावर भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला…

हैदराबाद रेप केस : बलात्कार करणार्‍या आरोपीच्या पत्नीनं केली धक्कादायक मागणी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था -  हैदराबाद बलात्कार प्रकरणाचे देशभर पडसाद उमटले. ठिकठिकाणी लोकांनी निदर्शने करत आपला संताप व्यक्त केला. आणि नंतर या प्रकरणातील आरोपींचे एन्काउंटर करण्यात आले. हे एन्काउंटर कायद्याला धरून नसल्याचे अनेक दिग्गजांनी…

धक्कादायक ! पेन चोरी केल्यावरून दोन अल्पवयीन मुलींमध्ये वाद, एकीनं दुसऱ्या मुलीच्या डोक्यात केले 19…

जयपूर : वृत्तसंस्था - शाळेत पेन चोरी करण्यावरून आठवीच्या अल्पवयीन मुलींमध्ये वाद झाला. यानंतर आरोपी विद्यार्थिनीनं (10 वर्षे) आपल्या घरी आलेल्या आणि शेजारी राहणाऱ्या दुसऱ्या मुलीच्या (वय 13) डोक्यात लोखंडी रॉडनं 19 वार केले. यात त्या मुलीचा…

‘इंजिनियर’च निघाला सराईत गुन्हेगार, शस्त्रसाठ्यासह 14 लाखांचा मुद्देमाल जप्त

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन - बिहार, हरियाणा या राज्यांसह विविध जिल्ह्यातील कुख्यात गुन्हेगारांना एकत्र करून घरफोडी करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे या टोळीचा मास्टर माईंड सिव्हील इंजिनिअर असलेला तरुण निघाला. त्याने…

सलमानच्या घरामध्ये बॉम्ब असल्याचा दावा, 2 तासात फुटणार असल्याबाबत युवकानं पोलिसांना मेल करून…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - एका 16 वर्षीय मुलानं नुकताच दावा केला की, सलमान खानच्या घरात बॉम्ब आहे. गाझियाबादमध्ये राहणाऱ्या या मुलानं बांद्रा पोलीस ठाण्याला ई-मेल करत याबाबत माहिती दिली. मेलमध्ये म्हटलं होतं की, "सलमान खानचं घर गॅलेक्सी…