Browsing Tag

latest cultural news

‘संविधान’ सर्वोत्कृष्ट हिंदी ‘शब्द’, ऑक्सफर्ड डिक्शनरीकडून…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - संविधान शब्दांचा मान आता आणखी वाढला आहे. ऑक्सफर्ड डिक्शनरीने संविधान शब्दाला 2019 मधील सर्वोत्कृष्ट हिंदी शब्द म्हणून जाहीर केले आहे. संविधान शब्दाने सर्वांचे लक्ष आकृष्ट केले होते. लोकशाही, धर्मनिरपेक्षता,…

‘साहित्य संमेलना’च्या गोंधळादरम्यान पोलिसांकडून पत्रकाराला ‘धक्काबुक्की’

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - उस्मानाबादमध्ये साहित्य संमेलनात झालेल्या गोंधळादरम्यान पोलिसांकडून पत्रकाराला धक्काबुक्की झाली आहे. पत्रकार आहोत हे सांगितल्यानंतरही पोलिसांनी त्याला धक्काबुक्की केली आहे असेही बोलले जात आहे. काही…

इंदापूर महाविद्यालयात राजमाता जिजाऊ जयंतीची जय्यत तयारी

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) - शिवभक्त परिवार आणि शिक्षण प्रसारक मंडळ इंदापूर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर महाविद्यालयामध्ये स्वराज्यप्रेरिका राजमाता जिजाऊ जन्मोत्सव आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे रविवार…

संमेलनाध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो यांची तब्येत खालावली

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - उस्मानाबाद येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो यांची तब्येत खालावली आहे. त्यामुळे उद्या संमेलनाला येणार की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. अखिल भारतीय मराठी…

दिल्लीवालोंसे डर लगता है, गीतकार गुलजार यांचा PM मोदी – HM शाहांवर ‘निशाणा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - दिल्लीवालोंसे डर लगता है, न जाने कब नया कानून लेकर चले आते हैं....अशा आपल्या खास शैलीत गीतकार गुलजार यांनी मुंबईत एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा…

ज्युबिलंट इंग्लिश मिडियम स्कुलचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन - नीरा( ता.पुरंदर) येथील ज्युबिलंट इंग्लिश मिडियम स्कुलचा ३५ वा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. मुलांना लहान वयात प्रत्येक सण-उत्सवांची ओळख व्हावी याकरिता सर्व सणांच्या अनुषंगाने…

‘शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार’ जेष्ठ अभिनेत्री लिला गांधी यांना जाहीर

हडपसर (प्रतिनिधी) : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे येथील पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान व सांस्कृतिक कला मंडळाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय ‘शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार’ जेष्ठ अभिनेत्री लिला गांधी यांना जाहीर झाला आहे. लोकसाहित्यिक ‘डॉ.…

आप्पासाहेब जगदाळेंना कुस्तीक्षेत्रातील जीवनगौरव पुरस्कार जाहीर

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) - इंदापूर कृृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती व जीजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पै. अप्पासाहेब जगदाळे यांना निमगाव केतकी येथिल सुवर्णयुग गणेश मंदीर ट्रस्ट व अष्टविनायक…

बाल कलाकारांच्या सुरावटीने रंगणार दिवाळी पहाट

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - आपल्या सुरेल आणि जादुई आवाजाने लहान-थोरांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या बालकलाकारांना ऐकण्याची संधी पिंपरी-चिंचवडकरांना मिळणार आहे. निमित्त आहे ते 'दिवाळी पहाट अर्थात जल्लोष बालगोपाळांचा' या कार्यक्रमाचे !…

‘या’ 7 ठिकाणी ‘पितृ’पक्षात श्राद्ध घातल्यास मिळतं अधिक ‘पुण्य’,…

पोलीसनामा ऑनलाईन टीम - समाजात जन्म आणि मृत्यू बाबत वेगवेगळ्या धारणा आपल्याला पाहायला मिळतात. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचं श्राद्ध करण्याची पद्धत पाहायला मिळते. पितृ, देवता आणि पूर्वजांच्या निम्मिताने श्राद्ध केले जाते. हिंदू…