Browsing Tag

latest defence news

एअर मार्शल आरकेएस भदोरिया होणार वायूसेना प्रमुख, त्यांनी उडवलंय ‘राफेल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय वायू सेना दलाचे एअर व्हाईस चीफ मार्शल आर.के.एस भदोरिया यांना सरकारने वायू सेना प्रमुख म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. संरक्षण मंत्रालयाच्या मुख्य प्रवक्त्याकडून मिळालेल्या माहितीनुसार देशाचे नवीन…