Browsing Tag

latest delhi crime news

राजधानीच्या भजनपुरातील घरात आढळले 5 मृतदेह, दिल्लीमध्ये प्रचंड खळबळ

नवी दिल्ली : दिल्लीच्या भजनपुरा परिसरात बुधवारी एका घरात 5 मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये पती- पत्नी आणि 3 मुले आहेत. पती ई-रिक्षा चालवत होता. सर्व मृतदेह सुमारे एक आठवड्यापासून येथे पडलेले होते. पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन…