Browsing Tag

latest ITR News

सावधान ! PAN नंबर सोशल मिडीयावर शेअर करू नका, आयकर विभागानं दिला इशारा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आयकर विभागाने सर्व PAN धारकांना चेतावणी दिली आहे की आपला 10 अंकी PAN नंबर सोशल मिडियावर शेअर करु नका. विभागाकडून सांगण्यात आले की याचा चूकीचा वापर केला जाऊ शकतो. असे अनेक करदाता आहेत जे ट्विटरवर आयटीआर आणि इनकम…