MP Sanjay Raut | ‘आम्ही काही पेल्याबिल्यात पित नाही, आमच्याकडे पेल्यातील वादळं येत नाहीत,…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - MP Sanjay Raut | शिवसेनेचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) आज पुण्यात (Pune) आले होते. पुणे श्रमिक पत्रकार संघाने (PUWJ) आयोजित कार्यक्रमात राऊत यांनी भाषण केलं. त्यावेळी त्यांनी अनेक पैलुवर भाष्य केलं आहे.…