Browsing Tag

latest Mrunal Thakur

Mrunal Thakur | गुलाबी रंगाच्या साडीमध्ये मृणाल ठाकूर दिसतीय एकदम सुंदर आणि सोज्वळ

पोलीसनामा ऑनलाइन : मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. मृणाल दररोज नवनवीन लूकमधील तिचे फोटोज चाहत्यांसाठी शेअर करत असते. तिचे फोटो सर्वांचेच लक्ष वेधून घेत असतात. आता मृणालने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती ट्रॅडिशनल…