Browsing Tag

latest nagar news

निवडणूक प्रशिक्षणातच दारुड्या कर्मचाऱ्याचा राडा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीचे प्रशिक्षण सुरु असताना तळीराम कर्मचाऱ्यांनी मद्यधुंद अवस्थेत राडा घातला. त्यामुळे प्रशिक्षणात व्यत्यत आला. नेवासा शहरातील ज्ञानोदय हायस्कूल येथे आज ही घटना घडली. तो कर्मचारी पाटबंधारे विभागात…

शिक्षा झालेल्या 17 फरारींचा शोध घ्या : औरंगाबाद खंडपीठाचा पोलिसांना आदेश

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - गंभीर गुन्ह्यात उच्च न्यायालयात अपिल दाखल केल्यानंतर आरोपींना जामीन मिळाल्यानंतर काही आरोपी न्यायालयात पुन्हा हजर होत नाहीत. अपिलामध्ये शिक्षा कायम झाल्यानंतर आरोपी शिक्षा भोगण्याऐवजी फरारी झालेले आहेत, अशा…