Browsing Tag

latest ncp news

आम्ही वेगवेगळ्या आईच्या मांडीवर खेळलोय : अजित पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या विधानानंतर राज्यात खळबळ उडाली. मात्र यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार…

हुल्लडबाज कार्यकर्त्यांमुळे आ. जगतापांना मोठा धक्का ! माजी महापौर अभिषेक कळमकर शिवसेनेत

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - नगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का देत माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित हातात शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. आज रात्री पावणेआठ वाजता झालेल्या…

मावळात राष्ट्रवादीचे नेवाळे यांचा राजीनामा, सुनील शेळके यांना मोठा ‘फटका’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - मावळ मतदार संघातुन पक्षाने उमेदवारी डावलेले राष्ट्रवादी कॉंंग्रेसचे बाळासाहेब नेवाळे यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन पक्षाला सोड चिट्ठी दिली. यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके यांना मोठा फटका बसणार…

आरेच काय … मी तर पक्षातील जुनी खोंडंही सोडली नाही !, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांवर…

मुंबई, पोलीसनामा ऑनलाइन ( अक्षय भुजबळ ) - नुकतीच भाजप सरकारने मुंबईतील आरे कॉलनीमधील झाडांची कत्तल केली त्यामुळे निसर्ग प्रेमींनी याबाबत भाजप सरकारविरोधात चांगलाच रोष व्यक्त केला. विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही याबाबत एक व्यंग…

भाजपनं उमेदवारीवरून नाकारलेल्या ‘या’ 3 उमेदवारांना राष्ट्रवादीनं घेतलं पदरात, दिलं तिकीट

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - भाजपमध्ये विधानसभेच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाले. तेवढ्याच प्रमाणात भाजपला फटका बसताना दिसत आहे. मावळ मतदारसंघातून भाजपकडून इच्छूक असलेले सुनिल शेळके यांना डावलून भाजपने पुन्हा बाळा भेगडे यांना उमेदवारी…

रोहित पवारांना धक्‍का : 4-5 दिवसातच ‘हे’ पंचायत समितीचे सभापती भाजपात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - चार-पाच दिवसापूर्वी भाजपातून राष्ट्रवादीत गेलेले जामखेड पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड यांनी पुन्हा भाजपात प्रवेश केला. अवघ्या काही दिवसांतच सभापती आव्हाड भाजपात गेल्याने रोहित पवार यांना मोठा झटका बसला आहे.…

अजित पवार म्हणाले…म्हणून मुलाला दिला ‘राजकारण’ सोडून शेती, व्यवसाय करण्याचा…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अजित पवारांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर शरद पवारांना सांगितले की अजित पवार यांनी मुलाला म्हणजेच पार्थ पवारला संपर्क साधून सांगितले की राजकारणापेक्षा आपण शेती, व्यवसाय करु. यानंतर अजित पवारांनी पत्रकार परिषदेत…

अजित पवारांची पत्रकार परिषद : सांगितलं राजीनाम्याचं कारण, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्य शिखर बँकेच्या संदर्भात बोलताना अर्थमंत्र्यांनी विधीमंडळात सांगितलं की 1088 कोटी रूपयांच्या कर्ज वाटप प्रकरणात अनिमीतता झाली आहे. मग 25 हजार रूपये कोटीचा घोटाळा झाला असे म्हणणं चुकीच आहे असे अजित पवार यांनी…

राष्ट्रवादीत ‘ऑल इज वेल’ ? अजित पवारांच्या बैठकीनंतर शरद पवार म्हणाले….

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सायंकाळी आमदारीकीचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुंबईच्या निवासस्थानी भेट घेतली. पवार…

राष्ट्रवादीला मोठा धक्‍का ! सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी शरद पवार, अजित पवारांवर ED कडून गुन्हा दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन : विधानसभा निवडणूकीचे बिगूल वाजलेले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जबरदस्त धक्‍का बसला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळयाप्रकरणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित…