Mouni Roy Glamorous Look | नाईट ड्रेस घालून मौनी रॉयनं शेअर केले असे फोटो, व्हायरल फोटोनं वाढवले…
पोलीसनामा ऑनलाइन टीम | अभिनेत्री मौनी रॉयनं (Mouni Roy Glamorous Look ) आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना घायाळ केला आहे. जानेवारी महिन्यात ती गोव्यामध्ये आपला प्रियकर सूरज नांबियार (Suraj Nambiar) सोबत लग्न बंधनात अडकली. लग्नानंतर मौनी अधिकच…