Browsing Tag

latest news on Pune News

Pune News | ‘पर्यावरण आणि विकास या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून; जी २० परिषदेत यावर मार्ग…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune News | पर्यावरण आणि विकास या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा विचार करताना या सर्व घटकांचा एकत्रित विचार करुन त्यातून मार्ग काढण्यासाठीच आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. जी २०…

Pune News | शहर पथारी व्यावसायीक समितीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune News | शहर पथारी व्यावसायीक समिती निवडणुकीतील ७ जागांसाठी रविवारी झालेल्या मतदानाची काल रात्री उशिरापर्यंत मतमोजणी झाली. या निवडणुकीसाठी ११ हजार ९०९ मतदारांपैकी ६ हजार ८७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.…

Pune News | पुण्यात भर वस्तीत खून करणाऱ्या 3 सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune News | पूर्व वैमनस्यातून पुण्यातील नाना पेठेत एका सराईत गुन्हेगाराचा वार करुन, दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला होता. या गुन्ह्यातील फरार मुख्य सुत्रधारासह दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या…

Pune News | डान्स स्केट स्पोर्ट असोसिएशनच्या पुणे जिल्हा अध्यक्ष पदी मा. नगरसेवक धनंजय विष्णू जाधव…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune News | मा. नगरसेवक, भाजपा प्रवक्ते आणि उपाध्यक्ष धनंजय विष्णू जाधव (Dhananjay Vishnu Jadhav) यांची डान्स स्केट स्पोर्ट असोसिएशनच्या पुणे जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. याचे नियुक्तीपत्र डान्स स्केट…

Pune News | दिलीप सोनिगरा रॉयल्सला ‘पुणे ज्वेलर्स प्रीमियर लीग’चे विजेतेपद !

महिला गटात गांधी रॉयल एंजेल्स विजेते; पुणे सराफ असोसिएशनच्या ९८ व्या वर्धापन दिनानिमित्त वतीने आयोजनपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune News | पहिल्या 'पुणे ज्वेलर्स प्रीमियर लीग २०२२' क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद दिलीप सोनिगरा…

Pune News | औंध आयटीआयमध्ये १५ नोव्हेंबरपासून अल्पमुदतीचे व्यवसाय प्रशिक्षण अभ्यासक्रम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune News | औंध येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (Aundh ITI Pune) अल्पसंख्यांक समाजातील महिला व युवक तसेच ‘सारथी’ अंतर्गत लाभार्थ्यांसाठी अल्पमुदतीच्या रोजगारक्षम विनाशुल्क व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमांचे…

Pune | खासगी बसच्या धडकेत मृत्यू झालेल्याच्या कुटुंबियांना 1 कोटी 9 लाखांची नुकसान भरपाई; लोकअदालतीत…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्याच्या शिवाजीनगर (Pune) कोर्टाने अतिशय महत्वाचा निर्णय दिला आहे. रस्ता ओलांडताना बसच्या धडकेने मृत्युमुखी पडलेल्या एका पादचाऱ्याच्या कुटुंबीयांना एक कोटी नऊ लाख रुपये नुकसान भरपाई (compensation) देण्याचे आदेश…

Pune News | ‘घोडगंगा’च्या पारदर्शी, लोकाभिमुख कारभाराला प्राधान्य; किसान क्रांती पॅनेलचा…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune News | रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त करण्यासह उसाला ३००० रुपयांचा बाजारभाव देणार आहोत. भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शी आणि लोकाभिमुख कारभाराला किसान क्रांती पॅनलचे प्राधान्य असून, संगणकीकृत…

Pune News | मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी शेवटचे दहा दिवस संधी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | जिल्हा निवडणूक शाखेकडून मतदार यादी (Voter List) पुनःपरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत दुबार किंवा मृत मतदारांची नावे वगळण्यात येणार आहेत. तसेच मतदार यादीत नाव नसलेल्यांना नाव…

Pune News | हवा गुणवत्ता सुधारणेच्या पुण्याच्या प्रयत्नांचा जागतिक पातळीवर गौरव; जगातील शंभर अग्रेसर…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune News | वायू प्रदुषणाच्या (Air Pollution) समस्येला तोंड देण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये अधिकाधिक ई-बसेसचा (e-Bus In Pune) समावेश करत पुणे शहराने हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले आहेत.…