Sachin Tendulkar | वनडे क्रिकेट टी-20 पेक्षा थरारक आणि रंजक होण्यासाठी सचिनने दिला ‘हा’…
पोलीसनामा ऑनलाईन : Sachin Tendulkar | गेल्या काही वर्षात क्रिकेटच्या वनडे फॉर्मेटमध्ये खूप बदल झाला आहे. भारतात या वर्षी आयसीसी वनडे वर्ल्डकप होणार आहे. सध्या सुरु असलेल्या फॉरमॅटमधील हा शेवटचा वनडे वर्ल्डकप असेल असे मत क्रिकेटच्या अनेक…