Solapur Crime | दुर्देवी ! मोहोळजवळ भीषण अपघातात पोलिस कर्मचार्यासह दोघे जागीच ठार
सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - Solapur Crime | पंढरपूर (Pandharpur) येथे विठ्ठलाचे दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या भाविकांवर काळानं घाला घातला. मोहोळ-पंढरपूर मार्गावरील (Mohol-Pandharpur Road) सारोळे पाटी (Sarole Pati) नजीक झालेल्या भीषण अपघातात…