World Cancer Day 2022 | कॅन्सरचा धोका वाढवू शकतात ‘या’ 5 गोष्टी, आजपासूनच सेवन करा बंद,…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - जागतिक कर्करोग दिन (World Cancer Day 2022) 4 फेब्रुवारी रोजी जगभरात साजरा केला जातो. जागतिक कर्करोग दिनाची सुरुवात 1933 मध्ये झाली. कर्करोगाबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी हा दिवस साजरा करण्याची सुरुवात करण्यात आली. या…