Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1084 नवीन रुग्ण,…
पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमध्ये कोरोना बाधित (Pimpri Corona Update) रुग्णांच्या संख्येत घट होत असताना बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याने दिलासा मिळाला आहे. आज शहरामध्ये नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या…