Browsing Tag

latest policenama news

भाजपचे एकनाथ खडसे ‘वेटींग’वर ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - भाजपकडून मिळत असलेल्या वागणुकीवरून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे नाराज आहेत. खडसे यांनी सोमवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली. मात्र, त्यांना भाजपच्या एकाही नेत्याची भेट न घेता ते मुंबईत…

हैदराबाद रेप केस ! ‘एन्काऊंटर’ होण्यापुर्वीच आरोपींनी दिला होता ‘कबूल’नामा,…

पोलीसनामा ऑनलाईन : हैद्राबादमधील दिशा सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील चारही आरोपी ६ डिसेंबर रोजी एन्काउंटरमध्ये ठार झाले. दरम्यान, पोलीस कोठडीत असताना या आरोपींनी घटनेशी संबंधित आपण केलेल्या सर्व कृत्याची कबुली दिली आहे. सोबतच आरोपींनी…

कोल्हापूर : 69 गावठी ‘बॉम्ब’ जप्त, ‘उजळाईवाडी’ स्फोटाशी ‘कनेकशन’…

कोल्हापूर, पोलीसनामा ऑनलाइन - उजळाईवाडी स्फोटामध्ये ट्रकचालक दत्तात्रय गणपती पाटील यांचा मृत्यू झाला होता. विधानसभा निवडणुकीत स्फोट झाल्याने पोलिस वेगाने तपास करत होते.  उजळाईवाडी टोलनाक्याजवळील उड्डाणपुलाखाली झालेल्या स्फोटप्रकरणी तपास…

‘रूस्तम-ए-हिंद’ दादू चौगुले यांचे 73 व्या वर्षी निधन

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - रूस्तम-ए-हिंद, महान भारत केसरी आणि राष्ट्रकुल रौप्यपदक विजेते दादू चौगुले यांचे आज (रविवार) दुपारी येथील खासगी रूग्णालयात निधन झाले. ते 73 वर्षाचे होते. चौगुले यांच्या निधनामुळं कोल्हापूरातील सर्व तालमींवर…

21 ऑक्टोबरला सुट्टी दिली नाही तर कर्मचारी ‘इथं’ करू शकतात तक्रार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - विधानसभा निवडणुकीसाठी आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता. 21 ऑक्टोबर (सोमवारी) राज्यात मतदान होणार आहे. या दिवशी सर्वांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जाताना दिसत आहेत.…

बँक ऑफ महाराष्ट्र च्या पुणे विद्यापीठाच्या शाखेतर्फे ग्राहक-मेळावा संपन्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बँक ऑफ महाराष्ट्र च्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शाखेतर्फे नुकताच विद्यापीठातील ग्राहकांसाठी ग्राहक-मेळावा घेण्यात आला.पुणे विद्यापीठातील इलेक्ट्रॉनिक विभागप्रमुख व अधिष्ठाता डॉ अरविंद शाळीग्राम यांचे…

100 वर्षानंतर धनतेरसचा ‘शुभ’ योग, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - विष्णुचे अवतार आणि आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी यांची जयंती कार्तिक कृष्ण त्रयोदशीला (25 ऑक्टोबर) साजरी केली जाईल. धनत्रयोदशीच्या दिवशी दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी धन्वंतरीची पूजा केली जाते. या दिवशी…

25 ऑक्टोबरला धनत्रयोदशी, त्या दिवशी ‘या’ वस्तु खरेदी करणं अशुभ असतं, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था - दिवाळी आधी 25 ऑक्टोबरला धनतेरस आहे. धनतेरसला करण्यात येणारी खरेदी, शुभ कामाची सुरुवात अत्यंत चांगली मानली जाते. धनतेरसला लक्ष्मी कुबेरची पूजा जीवनात सुख समृद्धी आणते. धनतेरसला नव्या वस्तूंची खरेदी करण्याची…

पुनर्वसनासाठी कालबद्ध कार्यक्रम : सुनील कांबळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे कॅन्टोन्मेंटचे महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे यांनी झोपडीधारकांचा प्रश्न सर्वांत महत्त्वाचा असून त्यांचे जागेवरच पुनर्वसन करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखल्याचे सांगितले. आमच्या प्रतिनिधीने कांबळे यांच्याशी…