PPF Account Rules | पीपीएफ खाते मॅच्युअर झाल्यानंतर कोणते पर्याय असतात? येथे जाणून घ्या सविस्तर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - PPF Account Rules | जर तुम्ही दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल. तर पब्लिक प्रॉव्हिडंट फंडात Public Provident Fund (PPF) गुंतवणूक करणे हा एक उत्तम पर्याय आहे. या तिमाहीसाठी PPF वर वार्षिक 7.1%…