Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 78 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे शहरात कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी झाला आहे. मात्र, नव्या व्हेरिएंटमुळे (New variants) प्रशासनाची झोप उडवली आहे. गेल्या 24 तासात शहरात कोरोनाचे (Pune Corona) 78 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 84…