Browsing Tag

latest pune crime news

Pune : हडपसरमध्ये माजी सैनिकाच्या कारचे ‘मुळशी पॅटर्न’ स्टाईलने नुकसान करणारा अटकेत

पुणे : खराडीमधील बारमध्ये बिल देण्यावरून मित्रांमध्ये भांडण झाले. त्यानंतर हडपसरमध्ये मध्यरात्री आरोपीने मुळशी पॅटर्न स्टाईलने माजी सैनिकाच्या कारची तोडफोड करून सोसायटीमध्ये दहशत निर्माण केली. ही घटना बुधवारी (दि. २४ मार्च) मध्यरात्रीच्या…

Pune : प्रेम विवाहानंतर महिलेचा हुंड्यासाठी मानसिक छळ; पुण्यातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - प्रेम विवाहानंतर देखील महिलेचा हुंड्यासाठी मानसिक छळ केल्याची घटना घडली आहे. कोंढव्यात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी 22 वर्षीय तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यानुसार पती अक्षय कांबळे व त्याच्यइतर…

Pune News : खर्चासाठी पैसे न दिल्याने मालकावर कोयत्याने सपासप वार, विश्रांतवाडी परिसरातील घटना

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - नेहमी दुकानात येणाऱ्या एका ग्राहकाने खर्चासाठी पैसे न दिल्याने मालकावर कोयत्याने सपासप वार केल्याची घटना घडली आहे. विश्रांतवाडी येथे हा प्रकार घडला आहे.संजय लक्ष्‍मण गोयल (वय 28, महालक्ष्मी विहर सोसायटी…

Pune News : कोंढव्यात गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून मुलाला बेदम मारहाण

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून मुलाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. दोघांना पोलिसांनी अटक केली असून, दोघे फरार झाले आहेत.रहान कुरेशी (वय 20) व अरबाज मलंग कुरेशी (दोघेही रा.शिवनेरी नगर, कोंढवा…

Pune News : मोक्का लावल्याच्या रागातून मध्यरात्री वानवडी परिसरात टोळक्याकडून 10 ते 12 वाहनांची…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यात दोन गटातील वाद आणि वर्चस्व राखण्यासाठी टोळक्याकडून वाहनांचे खळखट्याक केले जात आहे. पण चक्क पोलिसांनी टोळीवर मोक्का लावल्याचा रागातून मध्यरात्री वानवडी येथे टोळक्याने वाहनांची तोडफोड करत तुफान दहशत निर्माण…

Pune News : अमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्यास गुन्हे शाखेकडून अटक

पोलिसनामा ऑनलाईन - MD हा अमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून सव्वा तीन लाख रुपयांचे 81 ग्रॅम MD जप्त करण्यात आले आहे. कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात…

Pune News : कोंढव्यातील एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यास गेलेल्या ज्येष्ठ नागरिकास 25 हजाराचा गंडा

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - एटीएम केंद्रात पैसे काढण्यास गेलेल्या जेष्ठ नागरिकाचे एटीएम आदलाबदली करत त्यातून 25 हजार रुपये काढून फसवणूक केल्याची घटना घडली आहे. कोंढवा परिसरात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी 79 वर्षीय जेष्ठ नागरिकांने तक्रार…