Browsing Tag

latest SAD NEWS

MLA Chandrakant Jadhav | कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे विद्यमान आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - MLA Chandrakant Jadhav | कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार प्रसिद्ध उद्योजक चंद्रकांत (अण्णा) जाधव यांचे आज (गुरुवारी) निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हैदराबाद येथील…