Solapur Crime | धक्कादायक ! पत्नीच्या चारित्र्यावर संशय, SRPF जवानाने केलेल्या गोळीबारात एक ठार दोन…
सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन एका एसआरपीएफ जवानाने (SRPF Soldier) गोळीबार (firing) केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात (Solapur Crime) घडली आहे. सोलापूर जिल्ह्यातील (Solapur Crime) बार्शी (Barshi) तालुक्यातील…