लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - Latur Accident News | मुलीच्या लग्नाची तारीख ठरवण्यासाठी जाणाऱ्या कुटुंबाच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात कुटुंबातील चार जणांचा मृत्यू (Death) झाला तर एका सहा वर्षाच्या मुलासह दोन जण गंभीर जखमी (Injured)…
लातूर : Latur Accident News | तुळजापूरहून (Tuljapur) देवदर्शन घेऊन जाणार्या कारला एस टी बसची (Car ST Bus Accident) धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात (Latur Accident News) ५ जणांचा जागीच मृत्यु झाला. हा अपघात उदगीर - नळेगाव रस्त्यावरील…