Browsing Tag

latur

आठवलेंसमोर अवतरला कवी पोलीस, कवितेतून ऐकवली दुष्काळाची दाहकता

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या कविता राज्यातच नाही तर देशात चर्चेच्या ठरतात. मात्र लातूर मधील औसा तालुक्यात दुष्काळ पाहणीदरम्यान आठवले यांना ‘शेरास सव्वाशेर’ मिळाला. दुष्काळ पाहणी दरम्यान…

मॉर्निंग वॉकला गेलेले शिक्षक दाम्पत्य वाहनाच्या धडकेत ठार

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन - मॉर्निंग वॉकला गेलेल्या शिक्षक दाम्पत्याला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना शिरूर मुखेड रोडवर शिरूर ताजबंद येथे घडली.श्रावण रामराव सोमवंशी आणि त्यांची पत्नी प्रतिभाताई सोमवंशी अशी…

निवडणुक आयोगाची मोदींना ८ व्यांदा ‘क्लिन चीट’ ; औसाच्या सभेबाबतही दिलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर निवडणुक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रारीची सुनावणी घेऊन त्यांना एका पाठोपाठ क्लिन चीट दिली आहे. नरेंद्र मोदी यांना आणखी दोन तक्रारीवर दिलासा देत…

पुतण्यानेच चोरला काकाच्या घरातील लाखो रुपयांचा ऐवज

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - पुतण्यानेच काकाच्या घरात चोरी केल्याची घटना घडली होती. याप्रकरणात पोलिसांनी पुतण्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली. पुतण्याने काकाच्या घरातून सहा लाख दहा हजार रुपये किंमतीचा ऐवज…

टेम्पो-जीप अपघातात ५ जण ठार ; लग्नासाठी जाणाऱ्या कुटुंबावर घाला

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - लातूर जिल्ह्यातील शिरुर ताजबंद ते मुखेड राज्य महामार्गावर टेम्पो आणि जीप यांच्या समोरासमोर भीषण अपघात होऊन त्यात किमान पाच जण ठार झाले असून ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना चेरापाटीनजीक रविवारी रात्री ९…

लातूर बसस्थानकात गोळीबार ; शहरात खळबळ

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - लातूर बसस्थानकात अज्ञाताने गोळीबार केल्याची घटना गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. बसस्थानकात झालेल्या या गोळीबारात गोळी हल्लेखोरालाच लागून तो जखमी झाला. परंतु तो तात्काळ तेथून पसार झाला. दरम्यान…

मी फोकनाड नेता नाही, जे बोलतो ते करतो : नितीन गडकरी

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - मराठवाड्यात पाण्याची समस्या आहे. पाण्याची समस्या आमचे पाप नाही तर ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पाप आहे. नदीजोड प्रकल्प सुरूवात करण्यात आलेला आहे. यामुळे मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न यातून सोडवणारच असा निर्धार…

Video : बाळासाहेब ठाकरेंसारखं रिमोट कंट्रोलने काम करतोय ; भाजपच्या ‘या’ उमेदवाराचा अजब…

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन (विष्णू बुरगे) - लोकसभा निवडणुकांचा प्रचार शेवटच्या टप्प्यात असताना काही उमेदवार टीका-टिप्पणीबरोबरच अजब-गजब दावे करताना दिसत आहेत. बाळासाहेब ठाकरे रिमोट कंट्रोलने सरकार चालवंत होते तस आम्ही देखील खासदार म्हणून काम…

६० वर्षात तुम्हाला साधी मुतारी बांधता आली नाही : संभाजी पाटील निलंगेकर यांचा हल्लाबोल

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन - भारतातील डाळीचा भाव लातूरमधून ठरतो. लातुरची बाजारपेठ ही लातुरचा आत्मा. मात्र या बाजारपेठेत ६० वर्षात तुम्हाला मुतारी बांधता आली नाही. तुम्ही काय विकासाच्या गप्पा मारता. अशी खरमरीत टीका संभाजी पाटील निलंगेकर यांनी…

सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे भाजपचे धोरण : हर्षवर्धन पाटील

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन (विष्णू बुरगे) - लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. प्रत्येक पक्षाचे स्टार प्रचारक राज्यातील लोकसभा मतदारसंघात जाऊन पक्षाचा प्रचार करत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील हे पक्षाच्या उमेदवाराच्या…