Browsing Tag

latur

कर्नाटकचे मंत्री आ. प्रभू चव्हाण यांचा उदगीर येथे सत्कार

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे दिनांक 27/09/2019 रोजी लातूर जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे विधानसभा प्रभारी म्हणून कर्नाटकचे पशुसंवर्धन व अल्पसंख्याक कॅबिनेट मंत्री बिदर जिल्ह्यातील औराद बाराळी तालुक्याचे सतत तीन…

लातूरमध्ये काँग्रेसचं काय होणार ? सख्ये भाऊ अमित आणि धीरज देशमुख निवडणुकीच्या मैदानात

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन - लातूर जिल्हा हा काँग्रेसचा गड मानला जातो. सध्या लातूरमध्ये काँग्रेसची धुरा विद्यमान आमदार अमित देशमुख सांभाळत आहेत. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर काँग्रेसला लातूरमध्ये भक्कम ठेवण्याचे काम कोणी…

उदगीर-जळकोट मधून भाजपचा उमेदवार कोण ?, इच्छुकांना लागले आमदारकीचे ‘वेध’ अन्…

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - लातूर जिल्ह्यातील उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघ हा राखीव असून. गेल्या दोन टर्म (दहा) वर्षांपासून आमदार सुधाकर भालेराव हे आमदार आहेत. त्यांनी 2174 कोटी रुपयांच्या विकास कामाचा निधी आपण उदगीर जळकोट मतदार संघात खर्च…

अखेर ठरलं ! भाजप मोठा भाऊ, ‘हा’ असणार भाजप-सेनेचा जागावाटपाचा फॉर्म्युला, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - भाजप-शिवसेना जागा वाटपाचा तिढा सुटल्याचे दिसत आहे. अखेर गणित जळलं आहे. सू्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 सप्टेंबर रोजी म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी युतीची घोषणा करण्यात येणार आहे. आगामी विधानसभेच्या जागावाटपात…

MP मधील ‘हनी ट्रॅप’चं महाराष्ट्र ‘कनेक्शन’, अनेक नेत्यांचे धाबे दणाणले

भोपाळ : वृत्तसंस्था - मध्य प्रदेशाच्या राजकारणात हनी ट्रॅपमुळे खळबळ उडाली आहे. मात्र, आता या हनी ट्रॅपचे कनेक्शन महाराष्ट्रात असल्याचे समोर आले. या प्रकरणाचे धागेदोरे उघडकीस आले तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात मोठी खळबळ उडण्याची…

आश्चर्य ! बीडमधील महिला एकविसाव्यांदा होणार ‘बाळांतीण’

बीड : पोलिसनामा ऑनलाईन - काल जागतिक साक्षरता दिवस झाला. आपल्या भारतात आजदेखील मोठ्या प्रमाणात साक्षरतेची गरज आहे. महाराष्ट्रात देखील तीच परिस्थिती आहे. आज महाराष्ट्र भारतात सर्व पातळ्यांवर वरच्या क्रमांकावर आहे, मात्र साक्षरतेच्या बाबतीत…

मद्यपी पित्याचा मुलाकडून खून

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यातून सणानिमित्त गावाला गेलेल्या मुलाने दारुच्या नशेत कोयता घेऊन गेलेल्या वडिलांच्या तावडीतून आईला वाचविण्यासाठी वडिलांचा खुन केल्याचा प्रकार घडला. अंगद किसन डोके (वय ५०, रा. मातोळा, ता. औसा, जि. लातूर) असे…

नवरा-बायकोच्या वादात पुतण्या आणि भाच्याचा ‘हकनाक’ बळी !

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन - नवरा-बायकोच्या भांडणात दोघांचा खून झाल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये घडली आहे. दुहेरी हत्याकांडाने लातूर शहर हादरलं असून घटनेतील दोन-तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींचा शोध घेण्याचे काम…

धक्कादायक…जन्मदात्या आईने फेकून दिलेल्या ३ तासांच्या अर्भकाचे कुत्र्यांमुळे ‘असे’…

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - लातूर येथील एक घटना समोर आली आहे जे ऐकून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. येथील एका महिलेने आपल्या नुकत्याच जन्म झालेल्या आपल्या अवघ्या तीन तासांच्या अर्भकास शेतात फेकून दिले मात्र परिसरातील कुत्र्यांमुळे त्या बाळाचे…

‘तीन तलाक’ प्रकरणी लातूरात पहिला गुन्हा दाखल ; ३५ वर्षाच्या छळाला मिळाली वाट

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन - गेल्या ३५ वर्षांपासून शारिरीक, मानसिक छळ केल्यानंतर ५६ वर्षाच्या महिलेला तीनदा तलाक म्हणून तलाक दिल्याप्रकरणी लातूर पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा लातूर जिल्ह्यातील पहिलाच गुन्हा आहे. याप्रकरणी…