Browsing Tag

latur

Coronavirus : लातूरमध्ये ‘कोरोना’चे 8 रुग्ण पॉझिटिव्ह

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत लातूरमध्ये एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नव्हता. मात्र, आता लातूरमध्ये कोरोनाचे 8 रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. काही प्रवासी लातूरमध्ये आले होते…

Coronavirus : महाराष्ट्रात ‘कोरोना’बाधितांसाठी 30 विशेष रूग्णालये, वाचा संपूर्ण यादी

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन  -   देशात कोरोना संक्रमितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता या विषाणूला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून राज्यातील ३० शासकीय…

काय सांगता ! होय, ‘कोरोना’नं मृत्यू झाल्याची अफवा अन् अंत्यसंस्काराला फक्त 10 जण

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - एका ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू हृदयविकाराने झाला. मात्र कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या अफवेने त्यांच्या अंत्यविधीसाठी केवळ दहा-बारा जण उपस्थित राहिले. प्रशासनाने अफवा पसवणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा दिला…

मुंबई -पुणे ‘एक्सप्रेस-वे’वर टेम्पोचा भीषण अपघात, लघुशंकेसाठी थांबलेले 5 मित्र जागीच ठार

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन  - अलिबाग येथून परत येत असताना लघुशंकेसाठी थांबले असताना पुण्याकडून खोपोलीकडे जाणारा टेम्पो थांबलेल्या मोटरसायकल स्वारांवर उलटला. त्यात ५ जण जागीच ठार झाले.अपघातात मयत झालेल्यांची नावे प्रदीप प्रकाश चोले…

सोलापूरसह अनेक जिल्ह्यात ‘गारपीट’, द्राक्ष, आणि ज्वारीसह अनेक पिकांचं मोठं…

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - सोलापूर जिल्ह्यात मध्यरात्री जोरदार पावस झाला. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास वीजांच्या कडकडाटासह या अवकाळी पावसाला सुरुवात झाली होती. अनेक ठिकाणी गारपीट झाल्याचे वृत्त आहे.सोलापूर जिल्ह्यासह माढा, मोहोळ…

राज्यातील 4000 शाळेतील 40000 शिक्षकांचा 10-12 वीचे पेपर तपासणीवर ‘बहिष्कार’

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - मागील अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेल्या मागण्यासाठी राज्यातील 4 हजार शाळेमधील शिक्षकांनी 10-12 वीचे पेपर तपासणीवर बहिष्कार घातला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी दहावी बारावीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. या…

आगामी 48 तासात राज्यातील ‘या’ 7 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईत…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - एकीकडे राज्यामध्ये थंडीचा जोर वाढत असताना राज्यातील 7 शहरांमध्ये पुढील 48 तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 ते 48 तासांमध्ये महाराष्ट्रातील काही…

नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीवरून अजित पवारांचं मोठं विधान, दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - लातूर जिल्ह्यातून उदगीर जिल्हा वेगळा करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालाचाली सुरु झाल्यानंतर राज्यभरात जिल्हा विभाजनाची चर्चा सुरु झाली होती. मात्र जिल्हा विभाजनाच्या चर्चेत तथ्य कोणतेही तथ्य नसल्याचे…

राज्यात 22 नव्या जिल्ह्यांची निर्मिती ! लातूरमधून उदगीर, नाशिकमधून मालेगाव तर नगरमधून 3 जिल्ह्यांचे…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कल्याण, मीरा-भाईंदर, उदगीर, भुसावळ, महाड आणि किनवटसह 22 नव्या जिल्ह्याची आणि 49 नव्या तालुक्यांची निर्मितीचा प्रस्ताव आहे. मोठ्या जिल्ह्यांचे विभाजन आणि त्रिभाजन करण्याचा प्रस्ताव मुख्य सचिवांच्या नेतृवाखालील एका…