Maharashtra Political Crisis | बंडखोर आमदारांच्या सुरक्षेसाठी मुंबईत केंद्राने पाठवले सीआरपीएफचे…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Maharashtra Political Crisis | राज्यातील राजकारणात हालचालींना वेग आला आहे. बंडखोरीनंतर अडचणीत सापडलेल्या महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) उद्या बहुमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपालांनी दिले आहेत.…