Browsing Tag

Leader Gautbaya Rajapaksa

प्रेमदासा Vs राजपक्षे ! श्रीलंकेच्या ‘राष्ट्रपती’ पदाच्या निवडणुकीत कोण विजयी झालं तर…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - श्रीलंकेमध्ये आज राष्ट्रपती पदासाठी मतदान होत आहे. या निवडणुकीवर अनेक देशांचे लक्ष आहे. श्रीलंकेची आणि चीनची वाढत असलेली मैत्री लक्षात घेऊन भारताची देखील या निवडणुकीवर नजर आहे. भारताचे आणि श्रीलंकेचे नेहमीच चांगले…