home page top 1
Browsing Tag

leader

हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीतील 42 % उमेदवार कोट्याधीश, 117 जणांवर गुन्हे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाराष्ट्रा सोबतच हरियाणामध्ये सुद्धा विधासभेच्या निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. हरियाणा विधानसभेच्या 90 जागांसाठी येत्या 21 ऑक्टोबर रोजी मतदान होत असून, 74 राजकीय पक्षांचे एकूण 1,169 उमेदवार नशीब अजमावत आहेत. 2014…

भारतात हल्‍ले करणारे दहशतवादी चंद्रावरून येत नाहीत, युरोपीयन युनियननं पाकिस्तानला…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - काश्मीरच्या मुद्यावर जागतिक पातळीवर एकाकी पडलेल्या पाकिस्तानला एका पाठोपाठ धक्के बसत आहेत. तरीही पाकिस्तान अद्याप काश्मीरचा मुद्दा सोडण्यास तयार नाही. यावेळी युरोपियन युनियनच्या संसदेने काश्मीरच्या मुद्यावर…

उदयनराजें विरोधात राष्ट्रवादी देणार ‘तगडा’ उमेदवार, ‘ही’ 4 दिग्गज नावे…

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले भाजपात सामील झाले  आहेत. साताऱ्यात उदयनराजेंची राजकीय कोंडी करण्यासाठी पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने तगडा उमेदवार देण्याचे ठरवले आहे. उदयनराजे भोसले…

IS मोडयूलचा म्होरक्या गजाआड, NIA चे तामिळनाडूत ७ ठिकाणी छापे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राष्ट्रीय तपाय यंत्रणेने (NIA) कोईम्बतूरमध्ये ७ ठिकाणी छापे टाकले आहेत. एनआयएने इस्लामिक स्टेट मॉड्यूलच्या एका म्होरक्याला अटक केली आहे. तो श्रीलंका बॉम्बस्फाेटाचा मास्टरमाईंड जहरान हाशमी याच्या विचारांनी प्रभावित…

Video : भाजपा नेत्यांना बुटाने मारा : ओमप्रकाश राजभर

मऊ (उत्तर प्रदेश) : उत्तरप्रदेशमधील सुहेलदेव भारतीय समाज पार्टी (सुभासपा) चे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना भाजप नेत्यांना बुटाने मारा असे सांगितले आहे. ओमप्रकाश यांचा पक्ष भाजप सरकार सोबत सहयोगी पक्ष…

काश्मिरमध्ये भाजप नेत्याची दहशतवाद्यांकडून गोळ्या झाडून हत्या

श्रीनगर : वृत्तसंस्था - देशभरात लोकसभा निवडणुकांसाठी मतदान होत असताना काश्मिरमध्ये राजकीय नेत्याच्या हत्येने एकच खळबळ उडाली आहे. जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये संशयित दहशतवाद्यांनी भाजप नेते गुल मोहम्मद मीर (वय -६०) यांची गोळ्या झाडून हत्या…

अन् भाषण करणाऱ्या माजी मुख्यमंत्र्यांना न घेताच हेलिकॉप्टर झाले पसार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाले आहे. आता सोमवारी चौथ्या टप्प्यातील मतदान आहे. काल सायंकाळी पाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या. पण याच दरम्यान उत्तर प्रदेशात प्रचाराचा जोर पहायला मिळाला. प्रचारादरम्यान…

अशोकराव ‘लिडर’ नाही तर ‘डिलर’ आहेत : देवेंद्र फडणवीस

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे लिडर नसून डिलर आहेत अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नांदेड येथील जाहीर सभेत ते बोलत होते यावेळी त्यांनी काँग्रेस आणि अशोक चव्हाण यांच्यावर…

‘या’ मराठी भाजप नेत्याला उपपंतप्रधान करा ; भाजप नेत्याचा पक्षाला सल्ला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - तीन राज्यात भाजपने पराभव पाहिल्या पासून भाजपच्या अंतर्गत मोदी-शहा जोडीला विरोध व्हायला सुरुवात झाली आहे. अशातच भाजपचे जेष्ठ नेते संघप्रिय गौतम यांनी पक्षाला अजब सल्ला देऊन मोदी आणि अमित शहा यांच्या कपाळाला आट्याच…

भाजप नेता असल्याचे सांगताच पोलिसांनी आणखी चोपले

कानपूर : वृत्तसंस्था - येथील पनकी इंडस्ट्रीयल परिसरातील कॅनॉलच्या बाजूला एका इमारतीचे बांधकाम सुरू होते. त्यावरुन दोन गटांत वाद सुरू झाला. त्यावेळी पनकी इंडस्ट्रीयल विभागातील पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.…