Browsing Tag

leapord

बिबट्याचा दुचाकीवर हल्ला ; महिला गंभीर जखमी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथे यात्रेनिमित्त आलेली महिला बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाली आहे. पेमगिरी-नांदुरी शिवारालगत घडली.सुदेशना रावसाहेब खैरनार (वय ४५) हे जखमी महिलेचे नाव आहे. याबाबत समजलेली…

पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या बिबट्याचा तिघांवर हल्ला

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - पाण्याच्या शोधात भटकंती करणाऱ्या बिबट्याने तीन गुराख्यांवर हल्ला केला केला. महेरगाव ते बोरीस गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर जंगलाजवळ हा हल्ला झाला. अनिल दिलीप अहिरे (28), मधुकर झुलाल पाटील (65), संदीप सुभाष भामरे (32)…

पुणे : बिबट्याचा हल्ल्यात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

मंचर : पोलीसनामा ऑनलाइन - आंबेगाव तालुक्यातील साकोरे येथे दबा धरुन बसलेल्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका पाच वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. श्रृतिका महेंद्र थिटे (वय,5 वर्ष रा. जऊळके, ता. खेड) असे या मुलीचे…

आता अस्वलही शिरु लागली सिमेंटच्या जंगलात

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन - वाघ, बिबटे मानवी वस्तीत शिरल्याचे आणि त्यांनी लोकांवर हल्ले केल्याच्या बातम्या आता सामान्य झाल्या आहेत. मात्र, चंद्रपूरच्या दाट वस्तीत चक्क एका अस्वलाने शनिवारी दर्शन दिले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.…

माॅलमध्ये शिरला बिबट्या ; परिसरात खळबळ

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन - खेड्यांमधील वस्त्यांवर बिबट्याचे मानवी हल्ले होणे ही बाब काही नवी नाही. मात्र आता शहरांमधील भर वस्तीत देखील बिबट्याचा वावर असल्याच्या घटना पुढे येत आहेत. ठाण्यातील दाट लोकवस्ती असलेल्या शहरी भागात…

अखेर अडीच तासांनंतर बिबट्या जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मुंढव्यात सोमवारी भल्या सकाळी बिबट्याचे दर्शन झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंढव्यातील बांधकाम सुरु असलेल्या व्हर्टीकल ओऱीला या १४ मजली इमारतीमध्ये बिबट्या घुसला असल्याची माहिती सकाळी नागरिकांनी अग्निशमन दलाला…

पुण्यात भल्या सकाळी बिबट्याचा धुमाकूळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मुंढव्यातील केशवनगर परिसरात एका बिबट्याने ५ जणांवर हल्ला केला आहे. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. लोकांच्या आवाजामुळे तो रेणूका माता मंदिरामागे एका काम सुरु असलेल्या इमारतीच्या खोल डक्टमध्ये पडला…

जेव्हा बिबट्या घेतो बाथरुममध्ये आसरा…

पालघर : पोलीसनामा ऑनलाइन - पालघर तालुक्यातील किनारपट्टीवरील दांडी येथे एकाला बिबट्या दिसला. त्याने ही गोष्ट इतरांना सांगितली. पण येथे बिबट्या येणार कोठून तो मोठा बोका असावा, असे म्हणून इतरांनी त्याची थट्टा उघडविली. पण काही वेळातच…

पुणे शहरातील ‘या’ परिसरात बिबट्याचा वावर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - आतापर्यंत गावात बिबट्याचा वावर, बिबट्याचा हल्ला झाल्याच्या घटना आपण अनेकदा पाहिल्या असतील पण आता बिबट्या आणि जंगली प्राणी शहरी भागात देखील येऊ लागेल आहेत. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय संरक्षण…

ऊस तोडणी मजूरांच्या पालावर बिबट्याचा हल्ला ; ४ महिन्याच्या मुलीला केले ठार

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली येथे ऊसतोडणीसाठी आलेल्या अनिता लालसिंग तडवी यांच्या कुटुंबातील ४ महिन्याच्या मुलीला बिबट्याने ठार मारले. भर पालावर येऊन बिबट्याने मुलीचे तोंड आपल्या जबड्यात पकडले होते.…